फेडरल रिझर्व्ह बँकेची व्याजदरात कपात

अमेरिकेतील सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात केली. फेडरले व्याजदरात 25 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.25 टक्के कपात केली आहे. या निर्णयामुळे व्याजदर आता 4 टक्के ते 4.25 टक्के राहील. अमेरिकेतील महागाई कमी होण्यात आणि कर्जे स्वस्त होण्याचा अंदाज आहे. फेडरलने याआधी सलग तीन वेळा व्याजदरात कपात केली आहे. डिसेंबर, नोव्हेंबर आणि सप्टेंबरमध्ये ही कपात करण्यात आली. अमेरिकन सेंट्रल बँकेने मार्च 2022 ते जुलै 2023 दरम्यान 11 वेळा व्याजदर वाढवले.

Comments are closed.