जखमी झाला टीम इंडियाचा शिलेदार! कर्णधार सूर्याची डोकेदुखी वाढली, पाकिस्तानविरुद्ध खेळणार की नाह

अ‍ॅक्सर पटेल यांनी पाकिस्तान एशिया कप २०२25 च्या भारतासाठी शंका जखमी केली: यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया कपमध्ये शुक्रवारी भारत आणि ओमान यांच्यात गट टप्प्यातील शेवटचा सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने 21 धावांनी विजय मिळवला. ओमानने शेवटपर्यंत झुंज दिली आणि चाहत्यांची मनं जिंकली. या विजयासह भारत गट-अ मध्ये अपराजित ठरला. भारताने तीनही सामने जिंकून एकूण 6 गुणांची कमाई केली. आता भारत थेट पाकिस्तानशी भिडणार आहे.

हा सामना रविवारी दुबई क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे. गट टप्यात भारताने पाकिस्तानवर 7 गडी राखून विजय मिळवला होता. त्यामुळे सूर्यकुमार यादव अँड कंपनी पुन्हा एकदा पाकिस्तानला हरवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. मात्र या महत्त्वाच्या लढतीपूर्वी भारताला धक्का बसला आहे, कारण अक्षर पटेल जखमी झाला आहेत.

फिजिओच्या मदतीने अक्षरला मैदानाबाहेर अन्…

ESPN Cricinfoच्या माहितीनुसार, अक्षर पटेल रविवारी पाकिस्तानविरुद्धच्या सुपर फोर (Axar Patel Injured doubt for India vs Pakistan Asia Cup 2025) सामन्यात खेळू शकतील की नाही, याबाबत शंका आहे. ओमानविरुद्ध अबुधाबीत खेळल्या गेलेल्या सामन्यात फील्डिंगदरम्यान त्यांना डोक्याला दुखापत झाली. ओमानच्या डावातील 15व्या षटकात हम्माद मिर्झाचा एक कॅच झेलण्यासाठी अक्षर मिड-ऑफवरून धावत आला. पण शेवटच्या क्षणी चेंडू हातातून सुटला. पुन्हा प्रयत्न करताना तो खाली पडला आणि त्यांच्या डोक्याला जोराची धडक बसली. यानंतर फिजिओच्या मदतीने अक्षरला मैदानाबाहेर नेण्यात आलं. त्या वेळी ते मान व डोक्याचा भाग धरून होते. उरलेल्या सामन्यात तो मैदानावर परतला नाहीत.

जर अक्षर पटेल मैदानात उतरले नाहीत, तर…

सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फील्डिंग कोच टी दिलीप यांनी सांगितलं की अक्षर ठीक आहेत. पण सामन्यांमधील अल्पावधीत होणारा बदल हा संघासाठी आव्हानात्मक ठरू शकतो. कारण पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या लढतीसाठी भारताकडे तयारीसाठी 48 तासांपेक्षाही कमी वेळ आहे. जर अक्षर पटेल मैदानात उतरले नाहीत, तर टीम मॅनेजमेंटसमोर तीन फिरकीपटूंना खेळवण्याचं मोठं आव्हान उभं राहील. सध्या भारताकडे वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव हे दोन प्रमुख फिरकीपटू आहेत. तिसऱ्या फिरकीसाठी संघ व्यवस्थापनाला रियान पराग किंवा वॉशिंग्टन सुंदर या राखीव खेळाडूंपैकी एखाद्याला बोलवावं लागेल.

हे ही वाचा –

Ind वि पॅक: 'जर ते खरे मृत असेल तर वाद थांबत नाही! शाहिद आफ्रिदीचा प्यब्हा आला; भारतीय क्रीडा विरूद्ध अधूनमधून ओक.

आणखी वाचा

Comments are closed.