पाकिस्तानचे पंतप्रधान डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीला

टॅरिफ व व्हिसा बॉम्ब टाकून हिंदुस्थानला धक्के देणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानशी गुफ्तगू करत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट होत आहे.

Comments are closed.