Navratri 2025 Wishes : शारदीय नवरात्रीनिमित्त प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा !

आजपासून देशभरात शारदीय नवरात्रीची धूम असणार आहे. या नऊ दिवसांच्या उत्सवात देवीच्या विविध नऊ रूपांची पूजा केली जाते. यंदा मात्र तृतीया तिथी दोन दिवस असल्याने नवरात्रीचा उत्सव १० दिवसांचा असेल. नऊ दिवस उपवास, गरबा-दांडिया, कीर्तन अशा विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यानिमित्त तुमच्या प्रियजनांना खास मराठी शुभेच्छा तुम्ही पाठवू शकता…

सरवा मंगला मंगला, शिव्ह सर्वार्थ साधिक
शारान्ये ट्रिम्बेक गौरी, नारायणी नामोस्ट्यूट …!
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

आनंद-चेहरा आपल्या सेवकांवर खूष व्हा
क्ले आणि टोडी भावा पाशा पावशा येथून जाऊ द्या
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा…
नारहरी तालिन झला पडपंकजलेशा
सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा !

सर्व प्राण्यांमध्ये शक्तीच्या रूपात वसलेली देवी.
“तिला निरीक्षण
नवरात्र उत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा!

घटस्थापना आणि आजपासून सुरू होणाऱ्या
शारदीय नवरात्र उत्सवाच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

नवरात्री म्हणजे
न – नवचेतना देणारी
व – विघ्नांचा नाश करणारी
रा – राजसी मुद्रा असलेली
त्री- तिन्ही त्रिभूवनी वास करणारी
नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

आई भवानीच्या चरणी नतमस्तक होऊया,
तिच्या कृपेने संकटांवर मात करू..
नवदुर्गेचा जयजयकार करू,
भक्ती आणि आनंदात नवरात्री साजरी करू !

तूच शारदा, तूच शक्ती,
तूच शांभवी अन् तूच मुक्ती…
चराचरात तूच आई,
तुझ्या आगमनाने मन भरूनी जाई..
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

नवदुर्गेचे रूप, तेज आणि शक्ती
प्रत्येक घरात नांदो भक्ती
सुख, समाधान, समृद्धीची साथ
देवीचे असो तुमच्यावर आशीर्वाद
चांगले नवरात्र 2025!

Comments are closed.