Latur Rain News – जिल्ह्यातील 10 महसूल मंडळात अतिवृष्टी, गेल्या 24 तासांत सरासरी 35.4 मिलिमीटर पावासाची नोंद

लातूर जिल्ह्यात दररोज पाऊस होत असून 24 तासांत जिल्ह्यातील 10 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. हरंगुळ महसूल मंडळात 66.3 मिलिमीटर, मुरुड 68.5 मिलिमीटर, गातेगाव 67.8 मिलिमीटर, तांदुळजा 79.3 मिलिमीटर, चिंचोली बल्लाळनाथ 79.3 मिलिमीटर, कन्हेरी 66.3 मिलिमीटर, किनी 72.5 मिलिमीटर , पान चिंचोली 87.8 मिलिमीटर, नळेगाव 66 मिलिमीटर, आष्टा 66 मिलिमीटर, या महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे‌.

मागील 24 तासांत लातूर जिल्ह्यात तालुका निहाय झालेला पाऊस पुढील प्रमाणे –

लातूर तालुका 61.5 मिलिमीटर, औसा तालुका 38.1 मिलिमीटर अहमदपूर तालुका 32.3 मिलिमीटर , निलंगा तालुका 34.8 मिलिमीटर, उदगीर तालुका 33.1 मिलिमीटर , चाकूर तालुका 33.2 मिलीमीटर, रेनापुर तालुका 15.2 मिलीमटर, देवणी तालुका 11.1 मिलीमीटर, शिरूर अनंतपाळ तालुका 25.9 मिलिमीटर, जळकोट तालुक्यात 32.7 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

Comments are closed.