Maharashtra Rains Live Updates: सीना नदीच्या प्रवाहात मोठी वाढ; सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गवरील वाहतूक लांबोटी येथे पूर्णपणे बंद
सीना नदीच्या प्रवाहात मोठी वाढ झाल्यानंतर सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग बंद
रात्री 11 वाजल्यापासून दोन्ही बाजूने वाहतूक बंद झाल्याने वाहणांच्या लांबचं लांब रांगा
दुसरीकडे सोलापूर-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गवरील वाहतूक देखील बंद
उत्तर सोलापुरातील तिऱ्हे गावाजवळ सीना नदीच्या पुलावर वाहतूक बंद करण्यात आलीय
सीना नदीचा प्रवाह कमी होईपर्यंत वाहतूक बंद राहण्याची शक्यता
Comments are closed.