पावसाचा गरबा…! मुंबईत पुढचे तीन दिवस ऑरेंज अलर्ट

सध्या देशभरात नवरात्रीची धूम सुरू आहे. तरुण तरुणी गरब्याच्या तालावर ठेका धरत आहेत. मात्र तरुणांच्या गरब्याच्या प्लॅनवर पाणी फिरवायला वरूण राजा सज्ज झाला आहे. मुंबईत पुढचे तीन दिवस हे पावसाचे असून हवामान खात्याने मुंबईला मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Comments are closed.