राज्यातील अन् देश-विदेशातील ताज्या घडामोडी; पाहा एका क्लिकवर…

<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;">Maharashtra Live Blog Updates : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर, मुंबई-ठाण्यातही दोन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. धाराशिव, लातूर आणि नांदेड भागात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच, अतिवृष्टीच्या नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत पंतप्रधानांशी चर्चा साधली. त्यानुसार, पुढच्या दोन आठवड्यांमध्ये मदतीचा हा प्रस्ताव केंद्राला सादर केला जाण्याची शक्यता आहे. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा…

Comments are closed.