वनिता तळेकर यांचे निधन

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वनिता तळेकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे वय 74 वर्षे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. प्रख्यात भजनगायक व वादक संजय तळेकर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पार्थिवावर नागोठणे वैपुंठभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांचा दशक्रिया विधी 2 ऑक्टोबर तर उत्तरकार्य 5 ऑक्टोबर रोजी नागोठणे येथील निवासस्थानी होणार आहे.

Comments are closed.