IND vs PAK : मुंबईत तरुणाईने केला विजयी जल्लोष

मुंबई : आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवत जेतेपद पटकावले. यावेळी संपूर्ण स्पर्धेत तीनवेळा दोन्ही संघ आमनेसामने आले. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ हा पहिल्यांदाच पाकिस्तानसमोर मैदानात उतरला होता. त्यामुळे, हे सामने होऊ नये यासाठी भारतातून अनेकांनी या सामन्यांवर बहिष्कार घालण्याची अनेकदा मागणी केली. पण, तरीही आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानवर मात केल्यानंतर मुंबईसह देशात अनेकठिकाणी हा विजय साजरा करण्यात आला.





Comments are closed.