शुभमन गिलची कॅप्टनसी पहिल्यांदाच घरच्या मैदानावर कसोटीत परीक्षा, टॉस नेमका किती वाजता? जाणून घ्

टीम इंडियाने 2000 पासून घरच्या मैदानावर खेळलेल्या 79 टक्के मालिका जिंकल्या आहेत. हा कोणत्याही संघाचा सर्वोत्तम घरच्या मैदानावरचा विक्रम आहे. 2000 पासून भारताने 33 मालिका खेळल्या आहेत, त्यापैकी फक्त चार मालिका गमावल्या आहेत.

Comments are closed.