IND vs WI – 9 वर्षांचा दुष्काळ संपला; केएल राहुलने 3211 दिवसानंतर झळकावलं घरच्या मैदानावर शतक, गंभीर-रोहितचा रेकॉर्ड मोडला

हिंदुस्थान आणि वेस्ट इंडिजमध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत केएल राहुलने दमदार शतक ठोकले आहे. राहुलने 190 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने शतकाला गवसणी घातली. राहुलचे हे कसोटी कारकिर्दीतील अकरावे शतक ठरले. विशेष म्हणजे राहुलने तब्बल 9 वर्षानंतर घरच्या मैदानावर कसोटीत शतक ठोकले आहे.

Comments are closed.