Shivsena Dasara Melava : भर पावसात उद्धव ठाकरे विरोधकांवर बरसले

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (2 ऑक्टोबर) दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानात जोरदार भाषण केले. उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी भाजप, एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.

Comments are closed.