ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणूक दिल्याचा आरोप

स्वीडनची पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गसोबत अमानुष वागणूक करण्यात आल्याचा आरोप इस्रायलवर करण्यात आला आहे. ग्रेटा थनबर्गचे केस ओढण्यात आले. तिला बळजबरी इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावले गेले. इस्रायलने ताब्यात घेतलेल्या आणि नंतर टर्कीला पाठवण्यात आलेल्या ग्रेटासोबतच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी हा आरोप केला आहे. आमच्या डोळ्यासमोर हे सगळं घडलं असून, आम्हाला ना चांगलं जेवण दिलं गेलं, ना पाणी, असेही त्यांनी म्हटले. इस्रायलने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.

Comments are closed.