नवी मुंबई विमानतळ: नवीन मुंबई विमानतळाची तुलनहरोसी; 10 फोटो पहा

नवी मुंबई : तब्बल तीन दशके चर्चेत असलेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे बुधवारी (8 ऑक्टोबर) उद्घाटन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. 8 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी पंतप्रधान मोदींचे विमान उतरेल. त्यानंतर आतील पाहणी करून पंतप्रधान मोदी 3 वाजता विमानतळाचे उद्घाटन करतील. महामुंबईतील हे दुसरे विमानतळ असून 1 लाख कोटींपेक्षा अधिक खर्च या विमानतळावर झाला आहे. लंडनमधील हीथ्रो विमानतळाशी तुलना होणाऱ्या या विमानतळाचे फोटो पाहून घेऊया…

Comments are closed.