Ratnagiri News – रत्नागिरी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार मनुज जिंदल यांनी स्वीकारला

रत्नागिरी जिल्ह्यातील नुतन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.​ अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी पुष्पगुच्छ देऊन नूतन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे स्वागत केले. तसेच जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी लोकराज्य चा अंक देऊन त्यांचे स्वागत केले.

Comments are closed.