Maharashtra Live Updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर

Maharashtra Live Updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जे पी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा…

Comments are closed.