टी-20 क्रिकेटमधील सर्वात मोठा उलटफेर; लिंबूटिंबू नामिबियाने आफ्रिकेचा गेम केला, 4 विकेटने चारली धूळ

नामिबियाने क्रिकेट विश्वातील सर्वात मोठा उलटफेर करत बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला पराभवाची धूळ चारली. विंडहोक येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 लढतीत नामिबियाने दक्षिण आफ्रिकेचा 4 विकेट्सने पराभव केला. डरबनममध्ये जन्मलेला रुबेन ट्रम्पेलमॅन हा नामिबियाच्या विजयाचा नायक ठरला. त्याने गोलंदाजी आणि फलंदाजीतही उपयुक्त योगदान दिले.
बातमी अपडेट होत आहे…
विन्डहोक मधील इतिहास 😳
नामीबियाने त्यांच्या पहिल्या बैठकीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. त्यांच्या नवीन होम ग्राउंडवर एक स्वप्न सुरू#Namvsa pic.twitter.com/rw8dawpeu8
– फॅनकोड (@फॅनकोड) 11 ऑक्टोबर, 2025
Comments are closed.