हजारो कोटींचे मालक विनोद शेखर यांच्यावर लंडनमध्ये जीवघेणा हल्ला, पत्नीने दुर्गावतार धारण करताच हल्लेखोरांनी पळ काढला

हजारो कोटींच्या संपत्तीचे मालक असणारे हिंदुस्थानी वंशाचे मलेशियन उद्योजक आणि पेट्रा ग्रुपचे अध्यक्ष विनोद शेखर यांच्यावर लंडनमध्ये जीवघेणा हल्ला झाला आहे. दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्राने वार केला. यात त्यांच्या छाती आणि मांडीला दुखापत झाली आहे. विनोद शेखर यांची पत्नी विंनी येप यांनी दुर्गावतार धारण करत हल्लेखोरांना भिडल्या, यामुळे हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. विनोद शेखर यांनी स्वत: फेसबूक पोस्ट करून या घटनेची माहिती दिली आहे.
बातमी अपडेट होत आहे…
Comments are closed.