महाभारतातील ‘कर्ण’ काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे निधन

मनोरंजनसृष्टीसाठी एक वाईट बातमी आहे. ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे निधन झाले आहे. बुधवारी साडेअकरा वाजता त्यांचे निधन झाले असून कारण स्पष्ट झालेले नाही.

Comments are closed.