मलबार हिल विधानसभेतील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मलबार हिल विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
विभाग तरुण अधिकारी – सिद्धेश विलास जगताप, उपविभाग तरुण अधिकारी – मयूर मोहन कदम (शाखा क्र. 219), सागर शिवाजी सांबरेकर (शाखा क्र. 215), प्रशांत आबा पोटे (शाखा क्र. 217), विधानसभा समन्वयक – आदित्य प्रभात यादव (शाखा क्र. 215), मोहित राजेंद्र म्हात्रे (शाखा क्र. 218), राहुल मारुती आव्हाड (शाखा क्र. 217), तुषार बाळपृष्ण गांगण (शाखा क्र.214), विधानसभा चिटणीस – सौमिल सुजित राणे (शाखा क्र. 214, 215), रोहित महाडिक (शाखा क्र. 217), सूरज हणमंत पाटील (शाखा क्र. 218), योगेश सानप (शाखा क्र. 214), विधानसभा समन्वयक – संदीप आनंद धुळप, डिल्लेश जैन, प्रणित दत्तप्रकाश गोवेकर, विधानसभा चिटणीस – राजेश कांताराम शिंदे, केदार नार्वेकर, शाखा तरुण अधिकारी – अंकित रोकडे (शाखा क्र. 214), शाखा समन्वयक – सौरभ संजय नार्वेकर (शाखा क्र. 214), उपशाखा तरुण अधिकारी – सिद्धेश जैन (शाखा क्र. 215), शाखा तरुण अधिकारी – सर्वेश मारुती सांगळे (शाखा क्र. 215), शाखा समन्वयक – गणेश बाबासाहेब शिंदे (शाखा क्र. 215), उपशाखा तरुण अधिकारी – सिद्धेश पटेल (शाखा क्र. 215), उपशाखा तरुण अधिकारी – प्रथमेश प्रमोद वारंग (शाखा क्र. 215), शाखा तरुण अधिकारी – मिहिर राणे (शाखा क्र. 217), शाखा समन्वयक – हर्षवर्धन मुपुंद हांडे (शाखा क्र. 217), उपशाखा तरुण अधिकारी – आदित्य विजय देवकर (शाखा क्र. 217), शाखा तरुण अधिकारी – निरंजन माईल (शाखा क्र. 218), शाखा समन्वयक – लोकेश पितळे (शाखा क्र. 218), उपशाखा तरुण अधिकारी – अनिरुद्ध धनेश दाखले (शाखा क्र. 218), शाखा तरुण अधिकारी – साहिल संदीप ठुकराल (शाखा क्र. 219), शाखा समन्वयक – अनिश प्रवीण देठे (शाखा क्र. 219).
Comments are closed.