Maharashtra Live Updates: दीपावलीच्या पर्वात आज लक्ष्मीपूजन, शेअर बाजार मुहूर्त ट्रेडिंगसाठी फक

Maharashtra Live Updates: दीपावलीच्या पर्वात आज लक्ष्मीपूजन आहे. केरसुणी, लाह्या, बत्ताशांनी बाजारपेठा व्यापल्या आहेत. तर संध्याकाळी लक्ष्मीसह कुबेर, भगवान विष्णू आणि गणेशाचं पूजन करण्यात येतं. लक्ष्मीपूजनानिमित्त शेअर बाजार मुहूर्त ट्रेडिंगसाठी फक्त एका तासासाठी खुला राहणार आहे. यंदा संध्याकाळऐवजी दुपारी पावणे दोन ते पावणेतीनदरम्यान मुहूर्त ट्रेडिंग असणार आहे. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा…

Comments are closed.