Photo – दिवाळीनिमित्त शेअर बाजाराचे विशेष मूहूर्त ट्रेडिंग सत्र

लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिप्रदानिमित्त मंगळवार, बुधवारी शेअर बाजारातील व्यवहार बंद होते. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही मूहूर्त ट्रेडिंग सत्र पार पडलं. यंदा प्रथमच मूहूर्त ट्रेडिंग संध्याकाळऐवजी दुपारी घेण्यात आले. बीएसई आणि एनएसईवर मंगळवारी (21 ऑक्टोबर 2025) विशेष मुहूर्त ट्रेडिंग सत्र आयोजित करण्यात आले. हे ट्रेडिंग सत्र दुपारी १:४५ ते २:४५ या वेळेत पार पडले. अनेक दशकांत पहिल्यांदाच पारंपारिक संध्याकाळच्या सत्राऐवजी दुपारच्या सत्रात बदलली आहे.

(सर्व फोटो – रुपेश जाधव)

Comments are closed.