दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी 5 महत्वाच्या बाबी उघड, रोहित-विराटबद्दल देखील मोठी अपडेट समोर!

सध्या भारतीय टीम ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर 3 सामन्यांची वनडे मालिकेत खेळत आहे. या मालिकेनंतर टीम इंडिया (Team india) 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर 2 कसोटी सामन्यांची मालिका, 3 वनडे आणि 5 टी-20 सामने खेळेल.

दक्षिण आफ्रिकाविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेच्या आधी टीम इंडिया संदर्भात 5 मोठ्या बाबी समोर आल्या आहेत. हार्दिक पांड्या (Hardik pandya) फिट होऊन भारतीय टीममध्ये सहभागी होऊ शकतो. याचबरोबर रोहित शर्मा आणि विराट कोहलींना (Rohit Sharma & Virat Kohli) वनडे मालिकेसाठी घरच्या क्रिकेटमध्ये खेळावे लागू शकते. रोहित शर्मा आणि विराट कोहली इंडिया A टीमचा भाग असू शकतात.

टीम इंडियामध्ये कोण सामील होईल हे मुख्यतः घरच्या मैदानावरील आणि दक्षिण आफ्रिका A विरुद्ध मालिकेतील कामगिरीवर अवलंबून असेल. नवीन रिपोर्टनुसार , जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दक्षिण आफ्रिकाविरुद्ध वनडे मालिकेत खेळणार नाही.

Comments are closed.