राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी; वाचा एका क्लिकवर…
Maharashtra Live blog updates : सतत बदलत्या वातावरणाचा परिमाण कोकणातील भात शेतीवर होतोय. सध्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन कोसळत असलेल्या पावसामुळे भात शेती उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तसेच, फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी, निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने पोलिसांना शरण आला आहे. मृत डॉक्टर तरुणीने आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये ‘पोलीस निरीक्षक बदने ज्याने माझा पाच वेळा बलात्कार केला’ असा गंभीर आरोप केला होता. याच संदर्भात अधिक अपडेट्स जाणून घेऊयात. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा…
Comments are closed.