टीम इंडियाने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवून अनोखा विक्रम रचला, हे इतिहासात पहिल्यांदाच घडले आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 49.5 षटकात 338 धावा केल्या. याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय संघाने 48.3 षटकांत 5 गडी गमावून ऐतिहासिक विजय संपादन केला. भारताच्या विजयाची हिरो ठरली ती जेमिमाह रॉड्रिग्ज जिने 134 चेंडूत 127 धावांची नाबाद खेळी केली. या सामन्यादरम्यान अनेक विक्रम झाले, जाणून घेऊया.
 
			 
											
Comments are closed.