KTM 160 Duke 2025: 18.7 BHP सह भारतातील सर्वात शक्तिशाली 160cc मोटरसायकल लाँच

बाईक प्रेमींसाठी आनंदाची बातमी. KTM ने आपली नवीन एंट्री-लेव्हल मोटरसायकल, 160 Duke लाँच करून भारतात धमाल केली आहे. अंदाजे ₹1.85 लाख (एक्स-शोरूम) किंमत असलेली ही बाईक KTM ची आतापर्यंतची सर्वात परवडणारी मोटरसायकल आहे, जी कंपनीच्या लाइनअपमधील 200 ड्यूकच्या अगदी खाली आहे.

Comments are closed.