अभिनंदन!!! बाॅलीवूडच्या ‘छावा’ला पूत्ररत्नाची प्राप्ती, इन्स्टाग्रामवर शेअर केली आनंदाची बातमी

बॉलीवूडची सुपरस्टार अभिनेत्र कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. कतरिना आणि विकी आई बाबा झाले असून कतरिना नुकताच एका मुलाला जन्म दिला आहे. विकी कौशलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे. यावर अनेक कलाकार आणि चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.
होय आम्ही आई बाबा होणार! कतरिना कैफने इन्स्टाग्रामवर केली आनंदाची बातमी जाहीर

Comments are closed.