मुंबई विभाग क्र. 6 शिवसेना महिला पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र. 6 मधील शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली.

चांदिवली विधानसभा – विधानसभाप्रमुख – ज्योत्स्ना दळवी  (चांदिवली विधानसभा), विधानसभा संघटक – प्रमिला चव्हाण (शाखा क्र. 156-157-158-159-160), रेश्मा कटकधोंड (शाखा क्र.161-162-163-164), विधानसभा समन्वयक – कल्पना जाधव (शाखा क्र.156-157-158), अर्चना म्हसे (शाखा क्र. 159-160-161), दीपाली चव्हाण (शाखा क्र. 162-163-164), उपविभाग संघटक  – सुजाता माडय़े (शाखा क्र. 156-157-159), राजेश्री शेटके (शाखा क्र. 158-160-161), स्मिता गुळेकर (शाखा क्र. 162-163-164), उपविभाग समन्वयक – सिद्धीका कामटेकर (शाखा क्र. 156-158), सुषमा गाडे (शाखा क्र. 157-159),  कल्पना शिंदे (शाखा क्र. 160-161), निर्मला पाटील (शाखा क्र. 162-163-164), शाखासंघटक – संजना कासले (शाखा क्र. 156),  सारिका सणस (शाखा क्र. 157), भारती पाटील (शाखा क्र. 158),  धनश्री पवार (शाखा क्र. 159), पूजा सुर्वे (शाखा क्र. 160), धम्मश्री झाकडे (शाखा क्र. 161), संध्या जाधव (शाखा क्र. 162), जयश्री बेलवलकर (शाखा क्र. 163), सीमा पवार (शाखा क्र. 164).

Comments are closed.