लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयरोग असेल तर अमेरिकेचा व्हिसा मिळणे कठीण! ट्रम्प प्रशासनाचा आणखी एक मोठा निर्णय

डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी व्हिसा बाबतचे नियम कठोर करण्यास सुरुवात केली. आधी त्यांनी एच 1 बी व्हिसा अर्ज शुक्लामध्ये वाढ केली होती. त्यानंतर आता त्यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयरोग किंवा इतर गंभीर आजार असेल तर व्हिसा आणि ग्रीन कार्ड नाकारले जाऊ शकते. त्यामुळे अमेरिकेमध्ये स्थतांतरित होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या परदेशी नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.
बातमी अपडेट होत आहे…
ट्रम्प प्रशासनाने व्हिसा अधिकाऱ्यांना मधुमेह, लठ्ठपणा यांसारख्या वैद्यकीय स्थिती असलेल्या स्थलांतरितांना प्रवेश नाकारण्याचे निर्देश दिले आहेत.
वाचा @ANI कथा | https://t.co/wVsHCJ4iKi#डोनाल्डट्रम्प #US #मधुमेह #लठ्ठपणा pic.twitter.com/6DG44ulsSk
— ANI डिजिटल (@ani_digital) ८ नोव्हेंबर २०२५

Comments are closed.