Maharashtra Live Blog Updates: आगामी नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्यासाठ

Maharashtra Live Blog Updates: आगामी नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्यासाठी अखेरचे दोन दिवस राहिले आहेत. त्यामुळे आज सुट्टीच्या दिवशीही अर्ज स्विकारले जाणार आहेत. सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास उमेदवारांची गर्दी होण्याची शक्यता आहे. तसंच इच्छुक उमेदवारांना ऑनलाइनबरोबरच ऑफलाइन पद्धतीनेसुद्धा उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. दरम्यान 17 नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा…

Comments are closed.