बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा, कोर्टाचा मोठा निर्णय

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आणि माजी गृहमंत्री आसदुज्जमान खान कमाल यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2024 सालच्या हिंसाचार प्रकरणात बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय कोर्टाने हा निर्णय दिला आहे.

Comments are closed.