Mahapalikecha Mahasangram : पाण्याची समस्या, महिलांची सुरक्षा; Mira Bhayandar पालिकेचं राजकारण तापलं

Mahapalikecha Mahasangram : पाण्याची समस्या, महिलांची सुरक्षा; Mira Bhayandar पालिकेचं राजकारण तापलं
मिरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीच्या तारखा अजूनही जाहीर झाल्या नाहीत… मात्र त्याआधीच राजकीय वातावरण तापल्याचं दिसतंय. तर दुसरीकडे स्थानिक महिलांनी मात्र शहरात पाण्याची समस्या गंभीर असल्याचं म्हटलंय… महिला सुरक्षा आणि वाहतूक कोंडीची समस्याही भेडसावत असल्याचं महिलांचं म्हणणं आहे..
काय आहेत महिलांच्या समस्या जाणून घेतलं आमच्या प्रतिनिधीनं

आजच्या इतर महत्वाच्या बातम्या – 17 NOV 2025

ठाकरे बंधूंमध्ये जागावाटपाच्या चर्चांना वेग, मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधूंची रणनीती, येत्या २ ते ३ दिवसात जागावाटपावर शिक्कामोर्तब होणार, सूत्रांची माहिती

आजारी असलेल्या संजय राऊतांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन…आजारी असतानाही पहिल्यांदाच सार्वजनिक स्थळी दाखल…भाऊ सुनील राऊतही उपस्थित…

मुख्यमंत्री फडणवीसांचे मामेभाऊ निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता…चिखलदऱ्यात आल्हाद कलोती नगरसेवकपदासाठी निवडणूक लढवणार असल्याची माहिती

बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार…शरद पवारांच्या राष्ट्रवादीला वंचित आघाडीची साथ…अजित पवारांविरोधात सर्वपक्षीयांचं पॅनल उभ राहणार…

अजित पवारांनी ५०० कोटींचं रूग्णालय पीपीपी तत्वानं तेरणा पब्लिक चैरिटेबल ट्रस्टला दिलं, अंजली दमानियांचा आरोप…तेरणा ही माजी मंत्री आणि सुनेत्रा पवारांचे भाऊ पद्मसिंह पाटील यांची संस्था…

Comments are closed.