सौदी अरेबिया बस अपघात अपडेट – उमरा बसला लागलेल्या आगीत एकट्या भारतीय कुटुंबातील १८ जणांचा मृत्यू

सौदी अरेबिया बस अपघात: सौदी अरेबियात झालेल्या हृदयद्रावक रस्ता अपघाताने भारतात खळबळ उडाली आहे. या अपघातात एकाच भारतीय कुटुंबातील १८ जणांचा मृत्यू झाला. या नुकसानाने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये नऊ लहान मुले आणि नऊ प्रौढांचा समावेश आहे. अरबस्तानातील मदिनाजवळ सोमवारी एका बसला आग लागली. या अपघातात सुमारे ४५ भारतीयांचा मृत्यू झाला होता. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. या हृदयद्रावक घटनेवर तेलगू सिनेसृष्टीतील मेगास्टार चिरंजीवीनेही प्रतिक्रिया दिली आहे.

Comments are closed.