Sushma Andhare PC : Murlidhar Mohol प्रकरणावेळी Anjali Damania कुठे होत्या? अंधारेंचा सवाल

Sushma Andhare PC : Murlidhar Mohol प्रकरणावेळी Anjali Damania कुठे होत्या? अंधारेंचा सवाल

अंजली दमानिया भाजप विरोधात का बोलत नाहीत?  हे मी बघत होते   मुरलीधर मोहोळ यांच्या प्रकरणात अंजली दमानिया का बोलले नाहीत?  रणजीत सिंह  नाईक निंबाळकर यांच्या बद्दल काहीच बोलले नाही… मोहोळ प्रकरणात सुद्धा चारिटी कमिशनर वर गुन्हा दाखल झाला नाही   दमानिया यांचा आवाज जास्त लवकर पोचतो   त्यामुळे त्यांनी पार्थ पवार गुन्हा दाखल व्हावा असं बोलावं मोहोळ यांच्या प्रकरणाचा गुन्हा दाखल व्हावा याची मागणी करावी  बातमी लावून धरून एकदम सोडून देतात उद्याचा अंक निघत निघत नाही  अंजली दमानिया दमानिया सरकारला सहाय्यभूत ठरणारी एक यंत्रणा आहे  अजित पवार यांचा राजीनामा मागा… अजित पवार यांचा राजीनामा मागत असताना मुरलीधर मोहोळ यांचा सुद्धा राजीनामा तुम्ही मागा   ऑन पार्थ पवार अजित पवार यांना पार्थ पवार यांनी केलेल्या व्यवहाराबद्दल काहीच माहित नाही कारण ते इनोसंट आहेत  पण जिल्ह्याच्या पालक मंत्राला तर याची माहिती असणार कारण जिल्हा नियोजन समितीमध्ये हे विषय येतात  ऑन हक्कभंग नोटीस  हे सत्ताधाऱ्यांचे माझ्यावरच प्रेम आहे त्यांचं म्हणणं आहे की आधी विधान परिषदेची नोटीस पाठवली होती… आता रमेश बोरनारे यांनी हक्क बंग विधानसभेत ठेवला आहे त्याची नोटीस येणार आहे  लढणं आमचं काम आहे आम्ही लढत राहणार   ऑन अमित ठाकरे ठाकरे यांनी ठाकरेंसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना केसेस नव्या नाही  70 हजार कोटींच्या व्यवहाराची केस नाहीये, तीनशे कोटीचे घोटाळ्याची केस अमित ठाकरेंवर नाहीये… महाराष्ट्र धर्म वाढण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी केस घेतली असेल  तर आम्हाला अभिमान आहे

Comments are closed.