अखेर अटकळांना पूर्णविराम! SRH ने IPL 2026 मध्ये संघाची धुरा कोण सांभाळणार याबाबत मोठी घोषणा केली आहे.
बर्याच काळापासून असे बोलले जात होते की कमिन्सच्या पाठीच्या दुखापतीमुळे एसआरएच कदाचित दुसऱ्याला कर्णधारपद देईल, विशेषतः ट्रॅव्हिस हेडचे नाव वेगाने पुढे येत होते. अलीकडेच भारताचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विननेही त्याच्या यूट्यूब शोमध्ये म्हटले होते की, कमिन्स फिट नसल्यास हेडला कर्णधार बनवले जाऊ शकते. पण कमिन्सला कर्णधारपदी ठेवून एसआरएचने त्याच्या अनुभवावर आणि नेतृत्वावर संघाचा पूर्ण विश्वास असल्याचे स्पष्ट संकेत दिले.
Comments are closed.