ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2025 | मंगळवार

1. कॅबिनेट बैठकीला शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांची अचानक दांडी, महायुतीच्या गोटात प्रचंड खदखद; निवडणुकांतील फोडाफोडीचं कारण समोर, ऑपरेशन लोटसमुळे शिंदे गटात नाराजी https://tinyurl.com/59a2jyby  तुम्ही जे करताय ते योग्य नाही; निवडणुकीतील पक्षप्रवेशावरुन शिंदेंच्या मंत्र्यांची देवेंद्र फडणवीसांच्या दालनात जाऊन नाराजी  एकनाथ शिंदेंचे मंत्री मुख्यमंत्र्यांना विचारायला गेले; फडणवीसांनी एकनाथ शिंदेंसमोरच शिवसेनेच्या मंत्र्यांना पुराव्यासह झाडलं https://shorturl.at/9TH3n 

2. एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; मंत्री प्रताप सरनाईकांनी सांगितला बैठकीचा वृत्तांत, म्हणाले, उद्यापासून महायुतीचे नेते एकमेकांच्या पक्षात घेणार नाहीत
https://tinyurl.com/5n8y2b6m  महायुतीत नाराजीचे खटके उडताच आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला डिवचलं; म्हणाले, चला, आज परत कोणीतरी गावी जाणार! https://tinyurl.com/38px3a9k 

3. ठाकरे गटाला दे धक्का; नाशिकमध्ये दादा भुसेंविरुद्ध निवडणूक लढणाऱ्या अद्वय हिरेंसह संभाजीनगरमधील राजू शिंदेंचा भाजपमध्ये प्रवेश, जिल्ह्यात राजकीय समीकरणं बदलणार https://tinyurl.com/5n7x2uv3 उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यात जवळीक वाढल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरण्याचे कारण नाही; ठाकरेंच्या शिवसेनेनं मुखपत्रातून काँग्रेसला सुनावलं https://tinyurl.com/yc2r2627  

4. 8. एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी, कट्टर विरोधक हसन मुश्रीफ-समरजीत घाटगेंची कागलमध्ये युती; दोन्ही राष्ट्रवादी ‘चलाखीने’ एकत्र
https://shorturl.at/IlVpJ  रत्नागिरीतील खेडमध्येही भाजपच्या नव्या राजकीय खेळीने खळबळ; वैभव खेडेकरांच्या पत्नी निवडणुकीच्या मैदानात, अखेरच्या दिवशी भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी अर्ज  https://tinyurl.com/tdk6ye3u 

5. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत आरक्षणाची मर्यादा ओलांडू नका, नाहीतर निवडणुकाच रोखू; सुप्रीम कोर्टाचा महाराष्ट्र सरकारला गंभीर इशारा
https://tinyurl.com/2b7xsdhu  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत ट्विस्ट, एका रात्रीत प्रभागांचं आरक्षण पुन्हा बदललं, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला आरक्षणात बदल https://tinyurl.com/2bhxthnv  नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांच्या तोंडावर महायुती सरकारची घोषणा; ब्राह्मण, राजपूत अन् आर्यवैश्य समाजासाठी कर्जव्याज परतावा योजना जाहीर https://tinyurl.com/yc4upsxn 

६. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा पहिला मुस्लिम नगरसेवक विजयी, नाशिक जिल्ह्यातील नांदगाव नगरपरिषदेत खातं उघडलं https://shorturl.at/PZCOT  सोलापूर जिल्ह्यातील अनगरमध्ये बिनविरोध 17 जागा, आता जळगावमध्येही कमळ खुललं; 3 जागांवर भाजपचे उमेदवार जिंकले https://tinyurl.com/yc5cntf8 नवी मुंबईतील शिवरायांचा पुतळा पुन्हा कपड्याने झाकला; अमित ठाकरे म्हणाले, एकच सांगतो तो कपडा आम्ही पुन्हा काढून फेकू https://tinyurl.com/bp9kb2mr 

8. ‘सुनील केदारांनी भाजपकडून सुपारी घेतलीय, नागपुरात नगराध्यक्षपदी भाजपमधून आयात केलेल्यांना उमेदवारी’; काँग्रेसच्याच नेत्याकडून गंभीर आरोप
https://tinyurl.com/yjuubd5c  संगमनेरमध्ये आमदार पत्नी विरुद्ध आमदाराची भावजयी रिंगणात; सत्यजित तांबे, अमोल खताळांची प्रतिष्ठा पणाला; बाळासाहेब थोरातांच्या भगिनीही मैदानात https://tinyurl.com/4aa7afdr 

९. पुणे जमीन घोटाळ्यातील 42 कोटी भरण्याबाबतचा निर्णय लांबणीवर, पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीला स्पष्टीकरणासाठी मुदत, सहजिल्हा निबंधकांची माहिती
https://tinyurl.com/5yuw6ejy पुण्याच्या हिंजवडीमध्ये डंपरच्या धडकेत बापलेकीची ताटातूट, लेकीचा मृत्यू, वडील जखमी, फरार डंपर चालकाला बेड्या; आयटी परिसरात वाहनांच्या अपघातांचे सत्र Https://tinyrl.com/A8y6cMu&NBSp;

. खून प्रकरणातील आरोप-प्रत्यारोपांचे धाबे दणाणले आहे; आता काशिनाथ चौधरी रडले; मी म्हणालो की इथे पोलिसांच्या मदतीला जायचे आहे https://tinyurl.com/56b3n4eu ‘माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव नाहीतर घरातील व्यक्तीचा मृत्यू होईल’; नाशिकमध्ये मांत्रिकाची महिलेली धमकी, 14 वर्षे लैंगिक अत्याचार Https://tinyu.com/Y3Ueyya35ving:

*'s2>**********"https://tinyurl.com/mr2b9dss">https://tinyurl.com/mr2b9dss 

शिवसेना मंत्र्यांची मोठी नाराजी, मुख्यमंत्र्यांसोबतच्या कॅबिनेटला दांडी; महायुतीत तणाव, निवडणुकांतील फोडाफोडीसह शिंदेगटाच्या नाराजीची 6 कारणे https://tinyurl.com/5du9nkzb 

डॉ. उमर नबी सुसाइड बॉम्बर, बूट बॉम्बचा वापर करुन स्फोट, कारच्या टायरवर सापडले घातक रसायनाचे अंश
Https://tinyrl.com/78FCCC

ऑप्टसेटल हंस, आता महाराष्ट्र‘ करत कमळ हाती, कसा आहे अद्वय हिरेंचा भाजप, शिवसेना ते पुन्हा भाजपचा प्रवास?
https://tinyurl.com/49m874fn 

*एबीपी माझा Whatsapp चॅनल- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

Comments are closed.