Chitra Wagh on Malegaon Dongarale : त्या हरामखोर सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता

Chitra Wagh on Malegaon Dongarale : त्या हरामखोर सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता
जर समोर असता तर उभा कापून काढला असता…चित्रा वाघ.. – भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केला संताप… – डोंगराळे येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार व खुनाच्या घटनेनंतर पीडित कुटुंबीयांची भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी घेतली भेट.. – कायद्याच्या चौकटीत राहून त्याला फाशीची शिक्षा होईल… – पीडित चिमुकलीच्या कुटुंबियांनी चित्रा वाघ यांच्यासमोर फोडला टाहो… – पीडित कुटुंबियांच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्र उभा..  – कुठल्या शब्दाने सांत्वन करू.. – तीन-साडेतीन वर्षाच्या निरागस मुलीवर राक्षसी प्रकार झाला.. – या घटनेमुळे प्रत्येक आईचं काळीज रडत असेल.. – अत्याचार करून राक्षसीय पद्धतीने तिची हत्या करण्यात आली.. *- मी एक आई एक महिला आणि या राज्याची मुलगी म्हणून सांगते कायद्याचं तरतूद राहिली असती तर त्या हरामखोर सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता..* – प्रचंड जनप्रक्षोभआहे  – या हरामखोराला फाशी व्हायला हवी..  – घटना घडल्याच्या दिवसापासून मुख्यमंत्री यावर लक्ष ठेवून आहेत.  – एकही छोट्यातल्या छोटा पुरावा सुटता कामा नये.. – या सैतानाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सर्व प्रयत्न करीत आहोत.. – यांना ठेचून काढणे ही काळाची गरज आहे.. – अर्ध्या तासामध्ये पोलिसांनी त्याला शोधून काढला.. – त्याच्यावर कठोरात कठोर मरेपर्यंत फाशी व्हायला पाहिजे.. – पालक म्हणून आपणही जागरूक राहणे आवश्यक आहे.. – त्याला फाशीच होणार..ही देवा भाऊंच्या वतीने मी शब्द देते.. – चांगले चांगले वकील देणार.. – चांगल्या चांगल्या वकिलाकडे ही केस द्यावी यासाठी मी उद्या मुख्यमंत्री भेट घेणार आहे  – कायद्याच्या चौकटीत राहून जे काही याच्यात करता येईल ते सगळे प्रशासन पोलीस सगळे करीत आहेत.  – चार्टशीट लवकरात दाखल केली जाईल..

क्राईम व्हिडीओ


Chitra Wagh on Malegaon Dongarale : त्या हरामखोर सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता

आणखी पाहा

Comments are closed.