Harshwardhan Sakpal : महाराष्ट्रातील सर्वात मोठा दरिंदा देवेंद्र फडणवीस – हर्षवर्धन सपकाळ

Harshwardhan Sakpal : महाराष्ट्रातील सर्वात मोठा दरिंदा देवेंद्र फडणवीस – हर्षवर्धन सपकाळ

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ घसरली
परभणीच्या पाथरी मध्ये देवेंद्र फडणवींसाबाबत केले आक्षेपार्ह विधान

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळाला आहे परभणीच्या पाथरी येथील काँग्रेसच्या जाहीर सभेमध्ये त्यांनी फडणवीस यांना दरिंदा म्हणलं आहे महाराष्ट्रामध्ये जातीपाती भांडण लावणारा आक्का महाराष्ट्रातील सर्वात मोठा दरिंदा कोण देवेंद्र फडणवीस आहे यांची नार्कोटेस्ट करा असं विधान हर्षवर्धन सपकाळ यांनी केल्याने नवीन वादाला तोंड फुटणार आहे

परभणीच्या पाथरी येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर काँग्रेसचे नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जुनेद खान दुर्राणी यांच्या प्रचार सभेसाठी हर्षवर्धन सपकाळ पाथरीत आले होते यावेळी त्यांनी बोलताना महाराष्ट्रात सर्वात मोठा भ्रष्टाचार कोण करत असेल तर ते देवेंद्र फडणवीस यांनी जाती-जातीत भांडण लावलेत केवळ हा आका नसून महाराष्ट्रातला सर्वात मोठा दरिंदा आहे असे विधान हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे त्यामुळे आता भाजप या विरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे..

Comments are closed.