Smriti Palash Wedding News : स्मृती-पलाशचं लग्न व्हायरल चॅटमुळे थांबलं? उलटसुलट चर्चा सुरूच

Smriti Palash Wedding News : स्मृती-पलाशचं लग्न व्हायरल चॅटमुळे थांबलं? उलटसुलट चर्चा सुरूच

क्रिकेटर स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि म्युझिक कंपोजर पलाश मुच्छल (Palaash Muchhal) दोघेही वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. 23 नोव्हेंबर 2025 ला होणारी ग्रँड वेडिंग अचानक पुढे ढकलण्यात आली. ज्यामुळे दोघांच्या नात्यात आलेल्या एका वादळाबाबत अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले. या प्रकरणात आता एका व्यक्तीचं नाव समोर आलं आहे. ती म्हणजे, कोरिओग्राफर मेरी डि’कोस्टा. असं सांगितलं जातंय की, पलाश मु्च्छलच्या चॅट्सचे जे स्क्रिन शॉर्ट्स व्हायरल होत आहेत, त्यामधील मुलगी म्हणजे, कोरिओग्राफर मेरी डि’कोस्टा. ही नेमकी आहे कोण? पलाश मुच्छल आणि स्मृती मानधनाच्या लग्नाला (Smriti Mandhana Palaash Muchhal Wedding)  लागलेलं ग्रहण हिच्यामुळेच तर लागलं नाही ना? अशा चर्चा रंगल्या आहेत.

पलाश मुच्छाळ, स्मृतींच्या आठवणीने कनाचे लग्न रद्द झाले नाही? (मुखल स्मृती मॅडंडिंग कॅन्डिंग कॅन्डिंग का आहे?

सुरुवातीला स्मृती मानधनाच्या वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे पलाश मुच्छल आणि स्मृती मानधनाचं लग्न रद्द झाल्याचं सांगितलं जात होतं. पण, त्यानंतर जे कारण समोर आलं ते खरोखरंच धक्कादायक होतं. पलाश मुच्छलची तब्येत बिघडल्यामुळे त्यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पलाशची बहिण आणि सुप्रसिद्ध गायिका पलक मुच्छलनंही स्मृतीचे वडील आजारी असल्यामुळे लग्न पुढे ढकलण्यात आल्याचं सांगितलेलं. पण, आता या प्रकरणात एकापाठोपाठ एक असे धक्कादायक खुलासे होत आहेत. ज्यामुळे लग्न रद्द होण्याचं कारण स्मृतीच्या वडिलांची तब्येत नसून पलाशचे इंटरनेटवर व्हायरल झालेले चॅट्स असल्याचं बोललं जातंय.

Comments are closed.