ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार

१. मुंबईला जितेंद्र सिंहांची जिभ रातेना ओळखले जाते, iit बॉम्बेने राज ठाकरेंना सुनावले, ते म्हणाले, 'अटारी मराठी प्रचार केला https://tinyurl.com/yz5cfwwz आमच्यासाठी मुंबईच,आयआयटी बॉम्बेचं नाव IIT मुंबई करण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिणार; केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची स्पष्ट भूमिका https://tinyurl.com/ydf7hkpp मुंबईत मनसेच किंगमेकर ठरू शकेल, 2024 च्या निवडणुकांची आकडेवारी बघितल्यास 22 वॉर्डमध्ये निकाल फिरवण्याची क्षमता; मविआत सामील झाल्यास भाजपसमोर आव्हान https://tinyurl.com/y6upmbhd 

३. सोलापूर सत्र न्यायालयाने राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच https://tinyurl.com/5aw34726 अहिल्यानगरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून मारहाण; मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर जबरदस्तीने गाडीत घातलं, घटना CCTVमध्ये कैद HTPPS://Tiurl.com/5Fvbkzfk 34 किलो गांजा क्वार्टर, भाजप वर्तुळातील राजकीय वर्तुळ, भाजप वर्तुळातील राजकीय वर्तुळ, राजकीय वर्तुळ."https://tinyurl.com/392k49xs">https://tinyurl.com/392k49xs 

4. राज्यात 50 टक्के आरक्षण लागू झालं तर भविष्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण शून्यावर येईल; बबनराव तायवाडेंकडून धोक्याचा इशारा https://tinyurl.com/msn7hxr7 नगरपालिका निवडणुकीत युती तोडण्यास अशोक चव्हाण हेच जबाबदार, शिवसेना आमदार हेमंत पाटील यांचे आरोप, नांदेडमध्ये महायुतीत ठिणगी https://tinyurl.com/2tsfan72 

5. मला सगळं माहिती असतं तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या; पण मला याबाबत काही माहितीच नाही; पंकजा मुंडे गौरीच्या वडिलांना म्हणाल्या, देवाशपथ मी कोणालाही फोन केला नाही https://tinyurl.com/52ytmkh4 बीडमधील भाईगिरीचं फॅड कमी होईना, मिसरुडही न फुटलेल्या टिचभर पोरांच्या टोळक्याने विद्यार्थ्याला घेरुन बेदम मारलं, गुरासारखा हंबरडा फोडला तरी सोडलंच नाही 

6. पुण्यातील विश्रांतवाडीत बॉम्बमध्ये वापरण्यात येणारं जिलेटिन अन् वायर सापडली; परिसरात दहशतीचं वातावरण, पोलिसांनी चौकशी करताच सत्य समोर, खडक फोडण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य https://tinyurl.com/y5nrh7ak  पुण्यात गुंगीचं औषध पाजून महिलेकडून पुरुषावर अत्याचार, अश्लील फोटोही काढले, कोथरुड हादरलं https://tinyurl.com/2nff4cby 

7. छ.संभाजीनगरमधील तोतया IAS महिलेचा अफगाणिस्तानी बॉयफ्रेंड सात वर्षांपासून भारतातच; बँक खात्यांमधून 32 लाखांच्या व्यवहाराची माहिती, चौकशी सुरू https://tinyurl.com/5kph4afm वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून ग्रामसेवकाने संपवलं जीवन; कुटुंबीयांचा पोलिसांपुढे आक्रोश, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार, बार्शीतील धक्कादायक घटना https://tinyurl.com/224fbmbv  

८. मुंबईतील राणीच्या बागेत वाघाचा संशयास्पद मृत्यू, श्वसननलिकेत हाड अडकलं, उपचार न मिळाल्याने जीव सोडल्याची चर्चा
https://tinyurl.com/y3payufz रायगडच्या नेरळमध्ये पूर्ववैमनस्यातून एकावर गोळीबार, सलग दोन गोळ्या झाडल्या; सराईत आरोपी घटनास्थळावरून फरार https://tinyurl.com/2cu2rfwf 

9. साताऱ्यात भरधाव वेगात कंट्रोल सुटला, मिनी ट्रॅव्हल्स अक्षरश: हवेत उडून डिव्हायडरवर धडकली, फलटणमध्ये भीषण अपघात, एकाला चिरडलं
https://tinyurl.com/yc5zarw8 घरातलं भांडण विकोपाला गेलं, पत्नीनं विहिरीत उडी मारली, नवरा वाचवायला गेला पण दोघांचाही जीव गेला, वाशीम हादरलं Https://tinyrl.com/Muaonel.com/Mupafusp:/P>

दक्षिण आफ्रिकेने 2-0 विजय मिळवले आहेत; मायदेशात भारताच्या पराभवावर मीठ, भारताच्या तोंडावर भारताचा गुंडाळ"https://tinyurl.com/bdhr467p">https://tinyurl.com/bdhr467p दोष सर्वांचा, पण सुरुवात माझ्यापासून; मी पराभवाची जबाबदारी स्वीकारतो, राजीनाम्यावर गौतम गंभीरचं मोठं विधान https://tinyurl.com/3wbkwvux 

*एबीपी माझा स्पेशल*

लोणावळ्यातील फळविक्रेत्या महिलेचं ‘भाग्य’ उजळलं, अजितदादांच्या पक्षाकडून नगरपरिषदेचं तिकीट मिळालं, फळविक्री करत प्रचार सुरू
https://tinyurl.com/2dk7yxpx 

टी-20 विश्वचषक 2026 चं संपूर्ण Time Table; 30 दिवस, 20 संघ अन् 55 सामने,वेळ अन् ठिकाणांसह A टू Z माहिती
https://tinyurl.com/3dyz5vke 

स्मृतीचे वडील रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पलाश 4 तास रडला अन् लग्न लांबणीवर पडलं; लग्नाआधी काय घडलं? पलाशच्या आईनेच सांगितलं!
https://tinyurl.com/ya947zrm  

*एबीपी माझे Whatsapp चॅनल- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w* 

Comments are closed.