Ujjwala Thitte News : आम्ही हायकोर्टात धाव घेऊ, तिथे ही अपयश आलं तर सर्वोच न्यायालयात जाऊ!
Ujjwala Thitte News : आम्ही हायकोर्टात धाव घेऊ, तिथे ही अपयश आलं तर सर्वोच न्यायालयात जाऊ!
मी निकालामुळे हताश किंवा निराश झालेली नाही
न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा होती पण निर्णयाचा आम्ही आदर करतो
सविस्तर निकाल वाचल्यानंतर आम्ही हायकोर्टात धाव घेऊ, तिथे ही अपयश आलं तर सर्वोच न्यायालयात जाऊ
आमचा संघर्ष थांबलेला नाही हा संघर्ष सुरूच राहणार आहे
माझ्याकडून काही कागदपत्र वर सही घेतली मला ते पत्र दिलेच नाहीत
पूर्वीपासून मी लढत आलेय आता ही लढणार
पुढे निवडणूक लागल्यावर जर जागा सर्वसाधारण असेल तर माझा मुलगा अनगरमध्ये उमेदवार असेल
पुढच्या निवडणुकीत मी पूर्णच्या पूर्ण पॅनल उभं करेन
देवाने मला पाच वर्षांची संधी दिलीय त्या पाच वर्षात मी नक्कीच कायापालट करेन
प्राजक्ता पाटील ह्या बिनविरोध झाल्या त्यांना एवढंच सांगायचं आहे की तुमचं अभिनंदन आहे
उज्वला थिटेचा अर्ज फेटाळला गेला म्हणून तुम्ही बिनविरोध झाला पण पुढे लढाईची तयारी ठेवा
मी जरी नसले, माझं संतोष देशमुख सारखा घातपात झाला तर माझा मुलगा हा लढाई लढेल
माझा मुलगा हा वाघिणीचा बछडा आहे, तो गवत खाणार नाही आम्ही शरण जाणार नाही
Comments are closed.