बाबर आझम शून्यावर! श्रीलंकेविरुद्ध शून्यावर बाद होताच पाकिस्तानसाठी लज्जास्पद इतिहास रचला गेला
गुरुवारी (२७ नोव्हेंबर) श्रीलंकेविरुद्धच्या १८५ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना बाबर आझम खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने अवघ्या दोन चेंडूंचा सामना केला आणि 4.4 षटकांत दुष्मंथा चमीराच्या गोलंदाजीवर LBW पायचीत झाला. अशाप्रकारे बाबरच्या नावावर आणखी एक लज्जास्पद विक्रम नोंदवला गेला.
Comments are closed.