जपानवर 1080.1 बिलियन डॉलरचे कर्ज

आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या ताज्या आकडेवारीनुसार, जपानवर सर्वात जास्त कर्ज असून हे कर्ज आता 1080.1 बिलियन डॉलरचे झाले आहे. दुसऱया स्थानावर सुदान हा देश असून सुदानवर जीडीपीच्या तुलनेत एकूण 221.5 टक्के कर्ज आहे. सिंगापूर तिसऱया स्थानावर असून सिंगापूरची आर्थिक स्थिती मजबूत आहे, परंतु कर्जाचा मोठा भाग गुंतवणुकीशी जोडला आहे. जीडीपीच्या तुलनेत 175.6 टक्के आहे. युरोपमधील ग्रीसलाही मंदीची झळ बसत आहे. बहरिणवर एकूण जीडीपीच्या तुलनेत 142.5 टक्के कर्ज आहे.

Comments are closed.