Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या धामधूमीमुळे, राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय..
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे संबंधित प्रशासनिक आणि पोलिस यंत्रणा.. निवडणूक प्रक्रियेत गुंतलीय.. यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी आवश्यक मनुष्यबळ, पोलिस बंदोबस्त, मतदान केंद्रांची उपलब्धतेबाबत अडचणी निर्माण होण्याची शक्यताय…
आजच्या इतर बातम्या – 5 DEC 2025
३१ जानेवारीच्या पूर्वीच झेडपी आणि पालिकेच्या निडणुका घ्या, निवडणूक आयोगाला पुन्हा निर्देश…नगरपालिका,नगरपंचायतींची मतमोजणी २१ डिसेंबरलाच होणार, खंडपीठाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचं शिक्कामोर्तब.
राज्यातल्या शिक्षकांचं शाळा बंद आंदोलन, ८० हजारांहून अधिक शाळांचे लाखो शिक्षक आंदोलनात सहभागी.. टीईटी परीक्षेची सक्तीसह २०२४ ची संच मान्यता रद्द करण्याची मागणी
राज्यातल्या महायुती सरकारची वर्षपूर्ती… आरक्षण, अतिवृष्टीसह लाडकी बहीण योजना गेल्या वर्षभरात चर्चेत, तर महायुतीत सुरू असलेल्या कुरघोड्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा
फडणवीस सरकारचं एक वर्ष नाकर्तेपणाचं, वर्षभरात काय केलं यावर श्वेतपत्रिका काढा, विजय वडेट्टीवारांचं सरकारला आव्हान…
Comments are closed.