यशस्वी भव! जैस्वालने ठोकले पहिले एकदिवसीय शतक, दक्षिण आफ्रिकेला सळो की पळो करुन सोडले, पाहा Vid
यशस्वी जैस्वालचे वनडेतील पहिले शतक : यशस्वी जैस्वालने आपल्या वनडे करिअरमधील पहिले शतक ठोकले आहे. हे शतक त्याने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात 111 चेंडूत पूर्ण केले. अर्धशतक 75 चेंडूत पूर्ण केली, तर पुढील 50 रन त्याने केवळ 35 चेंडूत ठोकले. यशस्वी आता तीनही फॉरमॅट्समध्ये शतक ठोकणारा सहावा भारतीय बनला आहेत. यापूर्वी फक्त विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, सुरेश रैना आणि शुभमन गिल हे पाच भारतीय हे खेळाडू होते. विशाखापत्तनममध्ये खेळलेल्या सामन्यात रोहित शर्मा आणि जैस्वालने ओपनिंग करत 155 रन्सची भागीदारी केली, ज्यामुळे संघाला जोरदार सुरुवात मिळाली.
यशस्वी जैस्वालचे पहिले वनडे शतक!
तो 6⃣वा बनतो #TeamIndia पुरुष क्रिकेटमध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके झळकावणारा फलंदाज 🙌
अपडेट्स ▶️ https://t.co/HM6zm9o7bm#INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/dBzWmU6Eqh
— BCCI (@BCCI) 6 डिसेंबर 2025
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.