Nilesh Rane-Ravindra Chavan : रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे समोरा-समोर, विधानभवनात काय घडलं?
Nilesh Rane-Ravindra Chavan : रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे समोरा-समोर, विधानभवनात काय घडलं?
नागपूर विधानभवन आवारात निलेश राणे- रवींद्र चव्हाण भेट निलेश राणे – रवींद्र चव्हाणांची गळाभेट, हस्तांदोलन नगरपरिषद निवडणुकीवेळी चव्हाण – राणे एकमेकांवर डागत होते तोफा
आजच्या इतर महत्वाच्या घडामोडी – 8 DEC 2025
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक आणि भास्कर जाधव यांची नागपुरातल्या हॉटेलमध्ये भेट…भेटीचा ऑपरेशन टायगरशी संबंध जोडू नका, सरनाईकांची प्रतिक्रिया…
मुंबई महापालिकेचा तिढा शिवसेना आणि भाजप सामोपचाराने सोडवणार…दोन्ही पक्षांची समन्वय समिती बनवण्यात येणार…सेना १२५ जागांचा प्रस्ताव भाजपकडे ठेवणार असल्याची माहिती
बीएमसी निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या ३ आमदारांवर विशेष जबाबदारी…आमदार प्रकाश सुर्वे, मुरजी पटेल, दिलीप लांडेंकडे धुरा…महापौर बसवण्यासाठी पश्चिम उपनगरातल्या जागांवर शिंदेंची भिस्त…
महाराष्ट्राचं शक्ती विधेयक केंद्राने नाकारलं, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीसांची माहिती…शक्ती विधेयक २०२०-२१ मध्ये विधिमंडळात मंजूर झालं होतं मंजूर…केंद्रानं मात्र नाकारलं
नगरविकास विभागाकडून मुंबईतील सायनचा २ एकर भूखंड विहिंपला भाडेतत्त्वावर देण्याचा शासन निर्णय जारी…एकरकमी ९ कोटी ७ लाखंचा प्रिमियम तर दरवर्षी १० हजार १८६ रूपये भाडं…
Comments are closed.