Photo – आकाशात झेपावले हॅलिकॉप्टर्स, मुंबईत मोठ्या उत्साहात नौदल दिन साजरा

हिंदुस्थानी नौदलाने मुंबईतील गेटवे ऑफ इंडियासमोर नौदल दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. नौदल दिनानिमित्त आयोजित प्रदर्शन पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती.
(सर्व फोटो – रुपेश जाधव)






Comments are closed.