मेक्सिकोचा हिंदुस्थानवर 50 टक्के टॅरिफ

अमेरिकेनंतर आता मेक्सिकोदेखील हिंदुस्थानावर 50 टक्के टॅरिफ लावणार आहे. हिंदुस्थानासह आशियातील काही प्रमुख देशांवर टॅरिफ लावण्याचा निर्णय मेक्सिकोच्या संसदेत जाहीर करण्यात आला. टॅरिफची अंमलबजावणी 2026 पासून सुरू होणार आहे. मुक्त व्यापारी करार झालेला नाही अशा हिंदुस्थानसह चीन, दक्षिण कोरिया, थायलंड आणि इंडोनेशिया या आशियाई देशांवर मेक्सिकोने टॅरिफ लावला

Comments are closed.