20 षटकांत 300 धावा करण्याची ताकद;हैदराबादचा चक्रावणारा Squad, IPL 2026साठी अशी असेल Playing XI

SRH IPL 2026 टीम प्लेइंग इलेव्हन: सनरायझर्स हैदराबादने (SRH IPL 2026) आयपीएल 2026 च्या मिनी लिलावात एकूण 10 खेळाडूंना खरेदी केले. यानंतर आगामी आयपीएलच्या हंगामासाठी सनरायझर्स हैदराबादचा 25 सदस्यीय संघ समोर आला आहे. सनरायझर्स हैदराबादच्या मालकीण काव्या मारनने (Kavya Maran) लिलावात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू लियाम लिविंगस्टोनला 13 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. गेल्या दोन हंगामात ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा ही सलामीची जोडी एक ताकदवान जोडी ठरली आहे. इशान किशन, हेनरिक क्लासेन आणि नितीश कुमार रेड्डी संघात सामील झाल्याने हैदराबादचा संघ अधिक मजबूत झाला आहे. आगामी हंगामासाठी हैदराबादचा संघ पाहता 20 षटकांत 300 धावा ओलांडण्याची क्षमता आहे.

हैदराबादने रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी- (SRH retained player list)

पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, अनिकेत वर्मा, आर. स्मरण, इशान किशन, हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, कामिंडू मेंडिस, हर्षल पटेल, ब्रायडन कारसे, जयदेव उनाडकट, इशान मलिंगा आणि जीशान अन्सारी.

हैदराबादने लिलावात खरेदी केलेले खेळाडू- (IPL Auction 2026)

शिवांग कुमार, साकिब हुसेन, सलील अरोरा, ओंकार तरमाळे, अमित कुमार, प्रफुल हिंज, केन्स फ्लूट, लियाम लिव्हिंगस्टोन, जॅक एडवर्ड्स, आणि शिवम मावी.

सनरायझर्स हैदराबादचा संपूर्ण संघ- (IPL 2026 SRH Full Squad)

पॅट कमिन्स (कर्ंधर), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, अनिकेत वर्मा, आर. स्मृती, इशान किशन, हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, कामिंदू मेंडिस, हर्षल पटेल, ब्रायडन कारसे, जयदेव उनाडकट, ईशान मलिंगा, झीशान कुमार हुसेन, शिवांग कुमार, अरविंद अरविंद, अरविंद अरविंद. तरमळे, अमित कुमार, प्रफुल्ल हिंगे, क्रेनस फुलेत्रा, लियाम लिव्हिंगस्टोन, शिवम मावी, जॅक एडवर्ड्स.

IPL 2026 साठी अशी असेल सनरायझर्स हैदराबादची Playing XI- (SRH IPL 2026 Team Playing XI)

ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, लियाम लिव्हिंगस्टोन, अनिकेत शर्मा, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, पॅट कमिन्स, हर्ष दुबे.

संबंधित बातमी:

RCB IPL 2026 Team Playing XI: धडकी भरवणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI

Mumbai Indians IPL 2026 Team Playing XI: मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI

आणखी वाचा

Comments are closed.